२ मे ला सावंतवाडीत महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन…
संजू परबःशहरवासीय महायुतीच्या उमेदवार नारायण राणे यांच्यामागे उभे राहतील सावंतवाडी प्रतिनिधीमहायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणेयांना सावंतवाडी शहरातून ८० टक्के पेक्षा अधिक मतदान होईल. मोठं मताधिक्य त्यांना शहरातून दिलं जाईल. तर येत्या २ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे. एक हजाराहून अधिक महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी होतील अशी…
