हुमरमळा (वालावल) गावातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देणा-या उपकेंद्रातील कर्मचारी वर्गाचा सातत्याने प्रयत्न:अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील उपकेंद्रातील कर्मचारी सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम घेत असतात असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले वालावल आरोग्य केंद्रांतर्गत हुमरमळा वालावल उपकेंद्रात इसीजी व रक्त तपासणी मोफत शिबिराचे उद्घाटन श्री बंगे यांच्या हस्ते झाले यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य सरपंच सौ.अर्चना बंगे, वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राचे…

Read More

हार्दिक शुभेच्छा.‌.! हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….!! -: शुभेच्छुक :- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी…!!

Read More

सावंतवाडीत 22 रोजी रंगणार कोमसापचे साहित्य संमेलन साहित्य प्रेमींना मेजवानी:जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के

साहित्यप्रेमी व नागरिकांनी लाभ घ्यावा कोमसापचे आवाहन… सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा स्वर्गीय प्रा. मिलिंद भोसले व स्वर्गीय ॲड. दीपक नेवगी स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारे या वर्षीचे पुरस्कार यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष श्री अच्युत सावंत-भोसले व देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांना जाहीर करण्यात आले. यंदा…

Read More

जिल्हाप्रमुख संजू परब यांचे कार्यकर्त्यांकडून सावंतवाडीत जंगी स्वागत,निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी माझे प्रयत्न,कामातून त्या पदाची किंमत दाखवून देईल व:संजू परब सावंतवाडी प्रतिनिधी शिवेसना पक्ष मतदार संघ नंबर १ चा करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. परंतू कोणताही निर्णय घेताना दीपक केसरकरांच्या शब्दाबाहेर जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज येथे…

Read More

कोकणात वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्र प्रतिनिधी राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे आठवडाभर वादळी पावसाचे वातावरण असले तरी त्यानंतर उन्हाच्या चटक्यासह उकाडा अधिक वाढणार आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी (दि. १८) ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार म्हापण गावात असल्याने आदर्श कार्यक्रम घेतला:शिवसेना नेते अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) म्हापण पंचक्रोशीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते असल्यानेच हा भव्य दिव्य व पक्ष विरहित कार्यक्रम झाल्याने एक आदर्श कार्यक्रम संघटनेच्या वतीने घेण्यात आला या बद्दल खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले म्हापण तीठा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजयंती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिलेदार म्हापण गावात असल्याने आदर्श कार्यक्रम घेतला:शिवसेना नेते अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) म्हापण पंचक्रोशीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते असल्यानेच हा भव्य दिव्य व पक्ष विरहित कार्यक्रम झाल्याने एक आदर्श कार्यक्रम संघटनेच्या वतीने घेण्यात आला या बद्दल खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार शिवसेनेचे नेते अतुल बंगे यांनी काढले म्हापण तीठा येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजयंती व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन…

Read More

आंबोली बस स्थानक पर्यटन दृष्टीने विकसित करण्याची मागणी मान्य

*🎯आमदार दीपक केसरकर व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार: आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर* *🎤आंबोली (प्रतिनिधी)* आंबोली बस स्थानक पर्यटन दृष्टीने विकसित करण्याची आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यानी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केलेली मागणी दीपक केसरकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मार्गी लावली या बाबत आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी…

Read More

संजू परब यांची शिवसेना ‘जिल्हाप्रमुख’ पदी निवड

सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आज शिवसेनेच्या “जिल्हाप्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते प्रेमानंद देसाई यांनी दिली. श्री. परब हे आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले…

Read More

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी;उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी

कारवाई न झाल्यास अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीला कारणीभूत असणारी,अवैध मालवाहतूक रोखणार. सिंधुदुर्ग प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना परवाना मालवाहतूक केली जात आहे. खाजगी बस मालक हे प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा पेटी वाहतूक, हार्डवेअर चे सामान जनावरांचे मास, औद्योगिक…

Read More

You cannot copy content of this page