आरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांचा विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश

शिरोडा प्रतिनिधीआरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांनी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे.उबाठा सेना आणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या अनेक पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.अनिल तारी (सागरतीर्थ) माजी राष्ट्रवादी पंचायत समिती उमेदवार व रघुराज टेमकर तसेच वेळागर…

Read More

सांगेली गावात महायुतीचे भव्य बाईक रॅलीचे आयोजन

युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ‌… सावंतवाडी प्रतिनिधी सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघातभा ज पा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी आंबोली मंडळ तालुकाध्यक्ष रविभाई मडगावकर,माडखोल मतदारसंघ मा जि प सदस्य पंढरी भाई राऊळ,सरपंच लवू भिंगारे,उपसरपंच संतोष नार्वेकर,वामन नार्वेकर, आनंद राऊळ,…

Read More

उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आयोजित कार्यक्रमास भेट.

सावंतवाडी(प्रतिनिधी)तळवडे ता.सावंतवाडी येथे उत्कर्ष कला क्रीडा मंडळ, भैरेवाडी आयोजित कार्यक्रमास विशाल परब यांनी उपस्थित राहून बंधू-भगिनींशी संवाद साधत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते. एका अर्थाने गावकऱ्यांचा एकोपा या निमित्ताने पाहायला मिळतो. सर्वांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यावेळी विशाल परब यांनी केले.

Read More

विशाल परब यांचा वेंगुर्ल्यात झंझावात दौरा…

विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो युवक भाजपमध्ये प्रवेश.. वेंगुर्ला प्रतिनिधी रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार, भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वेंगुर्ल्यात झंझावाती दौरा केला. यावेळी तालुक्यातील शेकडो युवकांनी विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.नारायण राणे…

Read More

नारायणराव राणे साहेब प्रचंड बहुमताने विजय होतील:विशाल परब

सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा श्री नारायणरावजी राणे साहेब यांच्या प्रचारार्थ इन्सुली डोबाचीवाडी येथे कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित जनसमुदायास संबोधित केले. भारतीय जनता पक्ष हा कोकणच्या मातीत रुजलेला पक्ष आहे. कोकणकर जनता कायमच सन्माननीय राणे…

Read More

नारायणराव राणे साहेब प्रचंड बहुमताने विजय होतील:विशाल परब

सावंतवाडी (प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेचे अधिकृत उमेदवार मा श्री नारायणरावजी राणे साहेब यांच्या प्रचारार्थ इन्सुली डोबाचीवाडी येथे कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपस्थित जनसमुदायास संबोधित केले. भारतीय जनता पक्ष हा कोकणच्या मातीत रुजलेला पक्ष आहे. कोकणकर जनता कायमच सन्माननीय राणे…

Read More

You cannot copy content of this page