सावंतवाडीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई कधी? सुशिल चौगुले यांचे तहसीलदारांना निवेदन

सावंतवाडी प्रतिनिधी शासनाच्या महसुलाला चुना लावणाऱ्या आणि पर्यावरणाच्या संतुलनाला धक्का पोहोचवणाऱ्या गौण खनिजांच्या कथित अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसणे अपेक्षित असताना, कारवाईचे आदेश देऊनही प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क संघटक तथा सावंतवाडी तालुका प्रमुख सुशिल चौगुले यांनी तहसीलदारांकडे लेखी…

Read More

You cannot copy content of this page