आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जेष्ठ व उपक्रमशील मुख्याध्यापकांची यावर्षी निवड..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ, उपक्रमशील व दिर्घकाळ मुख्याध्यापक संघात कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली आहे.यात मालवण तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी कार्यकारीणी सदस्य,माजी विद्या समिती अध्यक्ष,विद्यमान अध्यक्ष तथा मुख्याध्यापक…

Read More

जनतेच्या आरोग्य प्रश्नी सावंतवाडीकरांचे एक यशस्वी पाऊल सामाजिक पाऊल..!

ॲड.अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराला यश, युवा नेते विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले फिजिशियन डॉक्टर सावंतवाडी प्रतिनिधी पहिल्यांदाच सावंतवाडीत आरोग्य पर्वाचा नवा अध्याय रचला गेला आहे. सावंतवाडीकर जनतेने जनतेच्या मदतीने जनतेसाठी आरोग्याच्या प्रश्नाशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तोदेखील आंदोलन निषेध यामधून नव्हे तर जनतेच्याच सहयोगातून! सामाजिक कार्यकर्ते…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ प्रतिनिधीकुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री नाम.प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली.या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी वर्ग अशा प्रकारचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होते याकरिता आमदार निलेश राणे यांनी पूर्णवेळ विभाग नियंत्रक नेमावा अशी…

Read More

पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप;

सावंतवाडीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’तर्फे प्रेरणादायी उपक्रम” सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’च्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे युवाध्यक्ष विक्रांत सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, डॉ….

Read More

कुडाळ ते कोरजाई एसटी बस संध्याकाळी वेळेत सोडा अन्यथा आंदोलन;उपसरपंच सौ त्रुतुजा खडपकर

कवठी (उ बा ठा) शिवसेना पक्षांकडुन कुडाळ आगार प्रमुख यांना निवेदन! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ ते कोरजाई ही संध्याकाळी 6 :40 ला सुटणारी एसटी बस वेळेवर सुटत नसल्याने ती वेळेवर सोडण्यात यावी.अशी मागणी कवठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने उपसरपंच सौ त्रुतुजा खडपकर यांनी आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले कवठी शिवसेनेच्या वतीने आगार…

Read More

नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी वैभव नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर…

वैभव नाईक यांच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील झाराप तिठा येथे झालेल्या अपघाताच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांचे आडनाव विचारून मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांना अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश (अॅट्रॉसिटी) श्रीमती डी. एस. देशमुख यांनी…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख वैभव म्हाडगुत यांची निवड

मा.आ.वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन मालवण प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख पदी वैभव म्हाडगुत यांची नियुक्ती माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख शिवा भोजने, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम,…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी वर्ग अशा प्रकारचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होते याकरिता आमदार निलेश राणे यांनी पूर्णवेळ विभाग नियंत्रक नेमावा अशी…

Read More

कुडाळ पंचायत समिती निवडणूक आरक्षण जाहीर

कुडाळ प्रतिनिधी पावशी – अनुसूचित महिला ना मा प्र सर्वसाधारण – डिगस, आंब्रड, ना मा प्र महिला – घावनाळे, गोठोस सर्वसाधारण महिला – वेताळ बांबर्डे, पिंगुळी, नेरूर देऊळवाडा उत्तर, आवळेगाव, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट सर्वसाधारण – झाराप, साळगाव, ओरोस बुद्रुक, कसाल, माणगाव, तेंडोली, जांभवडे

Read More

व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा यशवंतगड येथे शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी रेडी येथील किल्ले यशवंतगडावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत यशवंतगड रेडी येथे व्यसनमुक्तीचे सूचना फलक उभारून ‘ व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ झाला. या उपक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, नशामुक्त भारत अभियान टीम, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस यंत्रणा,वाहतूक पोलीस यंत्रणा,…

Read More

You cannot copy content of this page