पीडित महिलांना वेश्याव्यवसायात ढकलल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षांची शिक्षा

जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल वेंगुर्ला प्रतिनिधी पीडित महिलांना वेश्यागमनासाठी आणून ग्राहकांना पुरवल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने एकाला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. संतोष मधुकर लुडबे (वय. ५२, रा. आजगाव) असे त्याचे नाव आहे. अन्नपूर्णा सेक्स वर्कर फाउंडेशन या संस्थेच्या नावाखाली तो वेश्याव्यवसाय चालवत होता. वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सबळ पुराव्यानिशी…

Read More

You cannot copy content of this page