विठुरायाने नेहमीच माझ्या पदरी यशाचं दान टाकले,शेतकरी,महीला, नागरिकांच्या हिताच रक्षण करण्याची ताकद विठुरायाने देवो
अनिष्ट प्रवृत्तींचा नाश श्रीकृष्णाने केला;मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी प्रतिनिधी विठूरायाने नेहमीच माझ्या पदरी यशाचं दान टाकले आहे. त्यामुळे शेतकरी, महिला, नागरिकांच्या हिताच रक्षण करण्याची ताकद विठूरायाने देवो. अनिष्ट प्रवृत्तीला सावंतवाडीत प्रवेश न मिळता सावंतवाडीकरांच कुटुंब सुखानं नांदो असं मागणं महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी विठूरायाकडे केलं. दीपावली निमित्त त्यांनी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात भेट दिला….
