अनेक वर्ष प्रलंबित विषयांची तब्बल ७१३ निवेदने २८६ प्रश्रांवर तात्काळ निर्णय

पालकमंत्री चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन. ओरोस.पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित जनता दरबारामध्ये आज कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रानून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध विभागाशी संबंधित तब्बल 713 निवेदने यावेळी सादर करण्यात आली. यापैकी 286 निवेदनांवर तात्काळ चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यात आले. पालकमंत्री सन्मा. रवींद्रजी चव्हाण साहेब…

Read More

गणेश चतुर्थी पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी अखत्यारीत रस्ते खड्डेमुक्त करावे.

जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर:निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्याकडे मागणी.* सिंधुदुर्ग प्रतिनिधीकुडाळ,सावंतवाडी, दोडामार्ग तसेच वेंगुर्ल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे तसेच गेल्या मार्च ते मे महिन्यात डांबरीकरण झालेल्या काही रस्त्यांची परिस्थिती अत्यंत खराब (वॉशआऊट) झालेली आहे.त्याचप्रमाणे मळेवाड ते शिरोडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तरी हे खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी…

Read More

माणगाव तळीवाडी येथील युवकाचा आडेली येथे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ..

वेंगुर्ले (प्रतिनिधी)वेंगुर्ले तालुक्यातील आडेली पेडणेकरवाडी येथे नर्सरीत कुडाळ तालुक्यातील माणगाव तळीवाडी येथील तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत घातपात की आत्महत्या अशी उलट सुलट चर्चा गावात सुरू असून घटनास्थळी मोठ्या पोलीस बंदोबस्त आहे. माणगाव येथील वसंत प्रभाकर भगे (वय ३२) असे त्या मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान शॉक लागून मृत्य झाल्याचा…

Read More

गणेशोत्सवात सिंधुदुर्गात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ‘अल्प दरात बस सेवा’

सावंतवाडी प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ‌. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे यंदाही सिंधुदुर्गवासियांसाठी ”अल्प दरात बस सेवा” उपलब्ध करून देण्यात आली आहे.सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे येथून सुटणारी बस सावंतवाडी, वेंगुर्ला / दोडामार्ग तालुक्यापर्यंत येणार आहेत. गणेशोत्सवात सिंधुदुर्गात जाणाऱ्या जनतेची होणारी गैरसोय लक्षात…

Read More

कोकण कोकणातील पहिले मार्केट यार्ड कणकवली नांदगाव येथे उभे राहणार…

आ.नितेश राणे,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती.. कणकवली प्रतिनिधीमाजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या मनात सिंधुदुर्ग वासीयांचे दरडोई उत्पन्न राज्यात पहिल्या ५ क्रमांकात आणायचा विचार आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती काम करत आहेत. सिंधुदुर्ग चे अर्थकारण आंबा, काजू, कोकम,…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभार पालकमंत्री महोदय उघड्या डोळ्यांनी कधी पाहणार?

कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी रजेवर जाऊन आठवडा कालावधी संपला,मात्र प्रभारी कार्यभाराचा पत्ता नाही:प्रसाद गावडे “आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय” असा जिल्हा परिषदेचा कारभार नुसत्या जनता दरबाराने सुधारणार का? सिंधुदुर्ग प्रतिनिधीशिक्षक समुपदेशन प्रक्रियेतील साशंकता,ग्रामसेवक अधिकारी पदोन्नत्यांनंतर पदस्थापनेतील अनियमितता या प्रकरणांमधून जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.तर लाड पागे भरती घोटाळा,वॉटर प्युरीफायर व देवगड…

Read More

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते परुळेबाजारात कोकणी परंपरेतील नारळ लढवण्याच्या भव्य स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ

सिंधुदुर्ग प्रतिनिधीश्रावणामध्ये सुरू होणारी “नारळ लढवण्याची स्पर्धा” हे कोकणच्या सागरकिनारी पट्टीमधील मुख्य आकर्षण असते. ठिकठिकाणी होणाऱ्या या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत अक्षरशः सर्वच आबालवृद्ध, महिला सहभागी होत या स्पर्धेचा आनंद लुटतात. किनारपट्टीवर वेगळाच उत्साही माहोल तयार करणाऱ्या या स्पर्धांचा नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करत सांगता समारंभ होतो. या सर्व स्पर्धांचा शुभारंभ करण्याचा मान परुळे गावाने…

Read More

रानभाजी स्पर्धा’ भविष्यात व्यापक स्वरूपात घेणार…

संजू परबः सह्याद्री फाउंडेशन आयोजित रान भाजी स्पर्धेचं शानदार उद्घाटन.. सावंतवाडी प्रतिनिधीसह्याद्री फाउंडेशनने कोकणी रानभाजा टिकाव्यात आणि पुढील पिढीला त्याची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी गेली पाच वर्ष अशी स्पर्धा घेत आहे येत्या काळात ही स्पर्धा अधिक व्यापक केली जाईल असे ते मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले. सह्याद्री फाउंडेशन मान्सून महोत्सव…

Read More

जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास दिपकभाई तुमचे नेतृत्व आम्हाला पुरेसे…

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास… कणकवली प्रतिनिधीराज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात लाभलेले असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांना या जिल्ह्यात लुडबुड करू देऊ नका. महायुती म्हणून या जिल्ह्यातील विषय बोलायचे झाल्यास दीपक भाई…

Read More

मनसे तालुकाध्यक्षांच्या मागणीला यश..

ग्रामपंचायतीत “बायोमेट्रिक” प्रणाली बसवण्याच्या सूचनाः गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश.. सावंतवाडी (प्रतिनिधी)ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकाऱ्यांना “बायोमेट्रिक” प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. तसा आदेश सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला दिले आहेत. त्यामुळे मिलिंद सावंत यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष श्री. सावंत यांनी 15 ऑगस्ट पूर्वी हे बायोमेट्रिक न बसवल्यास आपण उपोषण करू असा…

Read More

You cannot copy content of this page