केंद्रीयमंत्री नारायण राणे 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार..
अर्ज दाखल करताना भाजप प्रचंड शक्ती प्रदर्शन करणार,रत्नागिरीत कमळसागर उसळणार.. (सिंधुदुर्ग प्रतिनिधी) केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे १९ एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्वतः केंद्रीयमंत्री नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रत्येक गावातून किमान 50 कार्यकर्ते राणेंचा उमेदवारी…
