अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या आडेली गावातील प्रचाराचा शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या आडेली गावातील प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर मंदिरात नारळ ठेऊन करण्यात आला. आडेली गावच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कार्यकर्ते श्री. परब यांच्या हायटेक प्रचारात उतरले आहेत. यावेळी समीर कुडाळकर, राजेश सामंत, संतोष पेडणेकर, पप्पू धर्णे, परेश हळणकर, विशाल धर्णे, निलेश धुरी, सत्यवानकुडाळकर, समीर गडेकर, साईप्रसाद उर्फ…

Read More

आरोंदा आणी सातार्डा पंचक्रोशीत विशाल परब यांचा झंझावाती प्रचार दौरा

जनता आता सावंतवाडीत बदल नक्कीच घडवणार- विशाल परब. वेंगुर्ला प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा प्रचाराचा झंजावात सुरू असून ठिकठिकाणी लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सावंतवाडी मतदारसंघातून आता नक्कीच बदल घडणार असून जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे गोरगरीब जनता आपली सेवा करण्यासाठी एका नवख्या युवा चेहऱ्याला सावंतवाडी विधानसभेतून संधी देणार. दिलेल्या संधीचं…

Read More

निवडून आल्यावर विधिमंडळात शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याया विरोधात पहिला आवाज उठवणार:विशाल परब यांचा मंगेशकर तळवणेकर यांना शब्द

शेतकऱ्याने एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड या शासन निर्णयाबद्दल मंत्री केसरकर यांचे वारंवार लक्ष वेधूनही दखल न घेतल्याने 23 तारीखला “आमदार बदलो” शेतकरी मेळाव्यात मंगेश तळवनेकर यांनी घेतली भूमिका सावंतवाडी प्रतिनिधी एक झाड तोडल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड या शासन निर्णयाबद्दल वारंवार मंत्री केसरकर यांचे लक्ष वेधून देखील दखल न घेतल्याने 23 तारीख…

Read More

शिवसंस्कार टीमचे काम कौतुकास्पद! स्वराज्य घडवणारी मनगटे बळकट असावी या शिवविचारातूनच आपण सर्वजण युवकांच्या रोजगारासाठी एकसंघ काम उभे करू !* *

*बॅ.नाथ पै सभागृह सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या मातृभूमी शिक्षण संस्था संचलित “शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा-२०२४” मध्ये विशाल परब यांचे प्रतिपादन* छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजस्वी इतिहास आणि विचार भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिव संस्कार भव्य सन्मान सोहळा मातृभूमी शिक्षण संस्थेने सावंतवाडी मध्ये आयोजित केला, ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशाल परब देणार सहा रुग्णवाहिका…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे निमित्त, 26 सप्टेंबर रोजी लोकार्पण विशाल परब यांची माहिती.. सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी आरोग्य सुविधाचा प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे ती समस्या दूर होण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त सावंतवाडी मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून सहा रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी…

Read More

मैत्रीच्या नात्याची अशी एक ही पाठीवरती थाप हवी….

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत बांधा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा आज भाजपा बांदा मंडलाचे उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडी युवा मोर्चाच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची जबाबदारी असतानाही आपल्या भाजपा परिवारातील माझ्यासारख्या…

Read More

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन एक काळाची गरज:विशाल परब

सावंतवाडी प्रतिनिधीमळेवाड पंचक्रोशी हायस्कूल, मळेवाड येथे महाराष्ट्र राज्य कृषी सप्ताह निमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब उपस्थित होते. ग्लोबल वार्मिंग मुळे दिवसेंदिवस निसर्गाचे संतुलन बिघडत चालले आहे आणि त्याच कारणाने पर्यावरण असंतुलित झाले आहे. म्हणूनच दरवर्षी तापमानाचा एक नवीन उचांक…

Read More

निरंजन डावखरे रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार, त्यादृष्टीने भाजपाची रचना पूर्ण:विशाल परब यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी येथे निरंजन डावखरे यांचा पुष्पगुच्छ देत केला सत्कार सावंतवाडी प्रतिनिधीकोकणचे नेते नारायणराव राणे, बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह सर्वच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकसंघपणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पूर्ण ताकद लावलेली आहे. येत्या २६ जूनला होत असलेल्या पदवीधर मतदार संघातून निरंजन…

Read More

सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!

💐हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 💐🙏सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!🙏💐 राणे साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है…!! *🙏🏻शुभेच्छुक🙏🏻* ⭐श्री.विशाल प्रभाकर परब(उपाध्यक्ष )भाजप युवा मोर्चा युवा नेते, सिंधुदुर्ग

Read More

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच २८ मे ला विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी करणारा “हरी कीर्तनाचा” कार्यक्रम…

सावंतवाडी (प्रतिनिधी)भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री. विशाल परब यांच्या सावंतवाडी येथील “विराज मॅन्शन” सर्व्हे नंबर १५२ – तिलारी कॉलनीजवळ चराठे सावंतवाडी या निवासस्थानी श्री स्वामी समर्थ मंदिर कलशारोहण सोहळा मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. तसेच यानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प.श्री. निवृत्ती देशमुख – इंदुरीकर महाराज यांचा “हरि कीर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ठीक…

Read More

You cannot copy content of this page