ठळक घडामोडी

पत्रकार बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक किट वाटप;

सावंतवाडीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’तर्फे प्रेरणादायी उपक्रम” सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’च्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळाचे युवाध्यक्ष विक्रांत सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, डॉ….

Read More

सावंतवाडीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा उपक्रम – पत्रकार कुटुंबीयांसाठी शिक्षणसहाय्य

सावंतवाडी प्रतिनिधी व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ परिवारातर्फे आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या विशेष सहकार्याने पत्रकारांच्या मुलांसाठी शैक्षणिक किट वाटप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी येथे पार पडणार आहे. या उपक्रमासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल…

Read More

कुडाळ ते कोरजाई एसटी बस संध्याकाळी वेळेत सोडा अन्यथा आंदोलन;उपसरपंच सौ त्रुतुजा खडपकर

कवठी (उ बा ठा) शिवसेना पक्षांकडुन कुडाळ आगार प्रमुख यांना निवेदन! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ ते कोरजाई ही संध्याकाळी 6 :40 ला सुटणारी एसटी बस वेळेवर सुटत नसल्याने ती वेळेवर सोडण्यात यावी.अशी मागणी कवठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने उपसरपंच सौ त्रुतुजा खडपकर यांनी आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले कवठी शिवसेनेच्या वतीने आगार…

Read More

शेतकऱ्यांची दिवाळी गोड,आंबा-काजू नुकसान भरपाईच्या ९० कोटी विमा रक्कम वाटप सुरू..

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होणार;पालकमंत्री नितेश राणे प्रशासन आणि विमा कंपनीची पालकमंत्र्यांनी केली कानउघडणी “शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी मोठं कोणीही नाही”; पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यास थोडा विलंब झाला असला तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यास आम्ही यशस्वी झालो. याचा आनंद आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगतानाच…

Read More

युवा उद्योजक अक्षय केसरकर यांच्याकडून केरवडे कर्याद नारूर नं १ शाळेला प्रिंटर प्रदान

कुडाळ (प्रतिनिधी) तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावातील केरवडे कार्याद नारूर नं १ शाळेला युवा उद्योजक सन्मा श्री अक्षय केसरकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वीस हजार किमतीचा कलर प्रिंटर प्रदान केला. यानिमित्त शाळेत छोटेखानी प्रिंटर प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकिशोर परब होते त्यांनी केसरकर कुटुंबांचे गावातील सहकार्य समाजकार्य याबाबत गौरोद्गार काढले. तसेच…

Read More

नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी वैभव नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर…

वैभव नाईक यांच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील झाराप तिठा येथे झालेल्या अपघाताच्यावेळी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडीचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंखे यांचे आडनाव विचारून मारहाण केली. तसेच मारून टाकण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांना अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश (अॅट्रॉसिटी) श्रीमती डी. एस. देशमुख यांनी…

Read More

मारुती सुझुकी ब्रीजा आणि मोटरसायकल मध्ये झाला भीषण अपघात

माजगाव तांबळगोठण वळणावर येथील घटना सावंतवाडी प्रतिनिधी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास माजगाव तांबळगोठण वळणार हा अपघात घडला सुमारे 50 मीटर वर मोटारसायकल स्वार फरफटत पुढे आला सद्या सावंतवाडी रूग्णालयात त्याला उपचारासाठी तत्काळ हलविण्यात आलं असून दुचाकी स्वार गंभीर जखमी असल्याचे समजते. ब्रिझा गाडीची धडक एवढी होती की समोरील गाडीचा चक्काचूर झाला.. अजूनही अपघात ग्रस्थांची ओळख…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख वैभव म्हाडगुत यांची निवड

मा.आ.वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन मालवण प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वराड शाखाप्रमुख पदी वैभव म्हाडगुत यांची नियुक्ती माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख शिवा भोजने, युवासेना विभागप्रमुख वंदेश ढोलम,…

Read More

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी वर्ग अशा प्रकारचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होते याकरिता आमदार निलेश राणे यांनी पूर्णवेळ विभाग नियंत्रक नेमावा अशी…

Read More

भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार! मराठवाडा पुरपरिस्थितीमुळे जल्लोष नाही, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करणार

सावंतवाडीतील जनतेसाठी आरोग्यदूत म्हणून सेवाकार्यातून प्रभावी ठसा उमटवणार – विशाल परब यांचा संकल्प जाहीर सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी आहे. मागील अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस त्यांचे हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून सावंतवाडीत धुमधडाक्यात साजरा केला जातो. अत्यंत कमी वयात जनमानसामध्ये…

Read More

You cannot copy content of this page