न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात यावी
राजू मसुरकरः स्थानिक पोलिस निरीक्षकांकडून संबंधित मंडळांना सूचना द्याव्या.. सावंतवाडी (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्यामध्ये व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यासाठी तरुणांना आकर्षित करून दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळांकडून तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाकडून लाखो रुपयाची बक्षीस आहेत. हिंदू धर्मातील कार्यक्रम अवश्य साजरा करावा. परंतु, उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात…
