कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार
ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा.. कुडाळ प्रतिनिधी कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा विषय होता कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे (कविलकाटे) येथिल बहुतांश भागातील ग्रीन…
