ठळक घडामोडी

रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ..

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्‍बी हंगाममध्‍ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्‍लक असल्याकारणाने शेतकरी स्‍तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७/१२ उताऱ्यावर…

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार:पालकमंत्री नितेश राणें

कणकवली भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महायुती जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी दिसते; मात्र एका जागेसाठी अनेक इच्छुक असणे स्वाभाविक आहे. उबाठा पक्षासारखी परिस्थिती आमची…

Read More

कविलकाटे येथे माघी गणेश जयंती निमित्त तिन दिवस कार्यक्रमचे आयोजन

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ कविलकाटे येथिल श्री.सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दिनांक २२.०१.२०२६ रोजीमंदिरात साजरा होत आहे.यंदाचे हे -२८ वे,वर्ष आहे. या निमित्त श्री.सिद्धीगणपती कविलकाटे देवस्थान च्या वतीने तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ४ते ७ वाजेपर्यंत सद्‌गुरु श्री वामनराव पै जीवनविद्या मिशन तर्फे नामस्मरण,हरिपाठ व…

Read More

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज व रुग्णालयात आचारसंहिता कालावधीत कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु

सत्ताधारी पक्षाशी निगडित उमेदवार भरती केले जातं असल्याने अधिष्ठातांकडून निवडणूक आचार साहितेचा भंग.? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आईना आचारसंहिता कालावधीत कंत्राटी आऊटसोर्स पद्धतीने कर्मचारी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. संबंधित पुरवठादार कंपनीने मागील महिन्याभरापूर्वी दिलेली उमेदवारांची यादी अचानक रद्द करून मागील आठवड्यात आचारसंहिता घोषित झाल्यानंतर नव्याने यादी बदलण्यात येऊन सत्ताधारी पक्षांशी निगडित मर्जीतील उमेदवारांना…

Read More

निवासस्थानी जाण्यासाठी पायवाट मिळावी यासाठी “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर यांचे लाक्षणिक उपोषण..

बांदा प्रतिनिधी बांदा (गडगेवाडी) येथील रहिवासी सुभाष जयदेव बांदेकर गेली वर्षभर ‌शासन दरबारी माझ्या निवासस्थानी पायवाट मिळावी यासाठी मागणी करत होतो.मात्र शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर लाक्षणिक उपोषण करणार आहेत यासाठी 21 /12/ 2025 पालकमंत्री यांनाही पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती.याची प्रत मा. पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा‌.तहसीलदार…

Read More

महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला जाहीर!

जिल्हा परिषदेच्या ३१ जागा भाजप तर शिवसेना १९ जागा लढणार कणकवली प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व जागांवर महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला….

Read More

निवासस्थानी जाण्यासाठी पायवाट मिळावी यासाठी “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर यांचे लाक्षणिक उपोषण

बांदा प्रतिनिधी बांदा (गडगेवाडी) येथील रहिवासी सुभाष जयदेव बांदेकर गेली वर्षभर ‌शासन दरबारी माझ्या निवासस्थानी पायवाट मिळावी यासाठी मागणी करत होतो.मात्र शासनाने कुठलीही दखल न घेतल्याने “प्रजासत्ताक दिनी” जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुभाष जयदेव बांदेकर लाक्षणिक उपोषण करणार आहेत यासाठी 21 /12/ 2025 पालकमंत्री यांनाही पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती.याची प्रत मा. पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी,मा‌.तहसीलदार…

Read More

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड झाल्याने मा.आम.वैभव नाईक यांनी डीन अनंत दवंगे यांना विचारला जाब

रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा दिला इशारा सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविले. तसेच कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात आले. त्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. यावरून शिवसेनेचे माजी आमदार…

Read More

भाजपच्या महापालिका यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन

मुंबई प्रतिनिधी राज्यात मुंबईसह बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. या यशानंतर राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता खेचून भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन झाल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले….

Read More

आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात सुदन कवठणकर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा;कार्यकर्त्यांचासह जनतेचाही मोठा पाठिंबा

सावंतवाडी प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून आरोंदा मतदारसंघातून शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारीसाठी सुदन कवठणकर यांचे नाव सध्या अग्रक्रमाने घेतले जात आहे. कवठणी गावातील एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनमाणसात उमटलेली त्यांची मुद्रा आणि सध्या शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले संघटन कौशल्य यामुळे त्यांच्याकडे एक सक्षम नेतृत्व म्हणून पाहिले जात…

Read More

You cannot copy content of this page