एसटी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ थकबाकीबाबत आ. वैभव नाईक यांनी अधिवेशनात उठविला आवाज
सिंधुदुर्ग प्रतिनिधीराज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, वेळेत वेतन मिळावे वार्षिक वेतन वाढीचा वाढीव दर व थकबाकी मिळावी या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनात आज तारांकित प्रश्न मांडण्यात आला. त्यावर आमदार वैभव नाईक यांनी बोलताना राज्यसरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाहीत याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. एसटी कर्मचाऱ्यांचे ५७ महिन्यांच्या…
