कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पुनश्च श्री मंगेश मसके*
*जिल्हा प्रतिनिधी रुजारियो पिंटो, कार्यवाह श्री.संतोष सावंत तर कोषाध्यक्ष श्री अनंत वैद्य..!* *युवाशक्तीला बळ देऊन कोमसापची युवा चळवळ वृद्धिंगत करणार: मंगेश मसके* कुडाळ: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडली. यावेळी कोमसापच्या सन २०२५- २८ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवडीची कोमसापची…
