मल्लसम्राट’च्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श:पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण

झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप. सावंतवाडी प्रतिनिधी मल्लसम्राट प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेद्वारा अनेक विधायक उपक्रम राबविले जातात. समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम मल्लसम्राट करीत आहे. आज खऱ्या अर्थाने युवकांना चांगली दिशा यातून मिळत असून प्रतिष्ठांच्या माध्यमातून सतत भरीव सामाजिक कार्यदेखील घडत आहे घडत आहे. मल्लसम्राटच्या या कार्याचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे गौरवोद्गार…

Read More

आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक नंदू शिरोडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सावंतवाडी प्रतिनिधी येथील प्रसिद्ध व्यापारी, विठ्ठलभक्त आणि माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे शुक्रवारी दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. सावंतवाडीतील सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य…

Read More

मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी पालिकेचा कारभार “बेभान”…

आशिष सुभेदारांचा आरोप; तात्काळ कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी… सावंतवाडी, ता.०४: मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी शहराचा कारभार बेभान पद्धतीने सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयर-सुतक नाही. त्यामुळे आरोग्याचे, पाण्याचे, रस्त्याचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी ठाकरे सेनेचे युवा नेते आशिष सुभेदार यांनी केली आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे कामांचा खोळंबा…

Read More

गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे घवघवीत यश..

सावंतवाडी प्रतिनिधी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत तालुका आणि जिल्हा गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अव्वल गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले. जिल्हा गुणवत्ता यादीत इयत्ता सहावीचा विद्यार्थी सर्वेश नितीन गावडे तसेच तालुका गुणवत्ता यादीत अर्णव अमोल माने इयत्ता सहावी विराज शशिकांत गवस इयत्ता सहावी गौरांग संदीप पेडणेकर इयत्ता सातवी तेजस दयानंद आर्दळकर इयत्ता सातवी…

Read More

हार्दिक शुभेच्छा..!! 💐हार्दिक शुभेच्छा..!!💐हार्दिक शुभेच्छा..!!

सावंतवाडी भाजपचे युवा नेतृत्व तथा शहराध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते श्री सुधीर आडिवरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!! -: शुभेच्छुक :- मैत्री ग्रुप 🔸️जयप्रकाश चौक मित्र मंडळ 🔹️जुना बाजार मित्र मंडळ सावंतवाडी

Read More

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने कुडाळ येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा,रत्नागिरी टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार रवी गावडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे होणार उद्घाटन

*अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन* पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी संस्थान मराठा समाज, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. *मराठा समाज हॉल कुडाळ* याठिकाणी दिनांक *४ जुलै २०२५* रोजी सकाळी ठीक…

Read More

भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ‘जीपॅट व नायपर ‘ परीक्षेत सुयश

राष्ट्रीय संस्थांमध्ये उच्चशिक्षण व संशोधनाची संधी.. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट व नायपर २०२५ परीक्षेत उत्तम यश संपादन केले आहे. फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय परीक्षेत कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व ऑल इंडिया रँकिंग पुढीलप्रमाणे : सानिका गावडे १२८०,…

Read More

आदर्श ग्राम निर्मितीसाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची :प्रा. रुपेश पाटील

सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटलांची कार्यशाळा संपन्न. सावंतवाडी प्रतिनिधी कोणत्याही गावाचा महत्त्वाचा कणा हा त्या गावाचा पोलीस पाटील असतो. गावात कोणतीही बरी वाईट घटना घडली तर त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती भूमिका घेण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांना पार पाडावी लागते. म्हणून आदर्श व निकोप ग्रामनिर्मितीसाठी पोलीस पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते,…

Read More

कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी सुनील नारकर..

रत्नागिरी प्रतिनिधी सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण रेल्वे मध्ये कार्यरत आहेत.कोकण रेल्वे मधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत. रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (आरटीएम) आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक (सीनियर आरटीएम) या पदांच्या…

Read More

टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही.

चालकांचे आंदोलन तूर्तास मागे. सिंधुनगरी प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा देणाऱ्या व बारा तास काम करणाऱ्या टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचा प्रश्न त्यांच्या आंदोलनामुळे समोर आले आहेत. अल्प मानधनावर काम करणाऱ्या या रुग्णवाहिका चालकानी वाढीव मानधन व अन्य प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी भावना समोर आंदोलन छेडले. सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी या आंदोलनाची…

Read More

You cannot copy content of this page