सावंतवाडी नगरपालिका निवडणूक अपडेट भाजप आघाडीवर

सावंतवाडी प्रतिनिधी

अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या सावंतवाडी नगरपालिकेचा निकाल मोजणीस सुरुवात झाली असून भाजप चे 5 उमेदवार आघाडीवर आहेत तर नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार श्रद्धा राजे भोसले आघाडीवर आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page