स्मार्ट प्रीपेड मिटरच्या विरोधात विज ग्राहक एकवटले,विज ग्राहक संघर्ष समितीच्या निमंत्रक पदी सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची निवड
२७ जानेवारीला कुडाळ येथे सर्व पक्षीय बैठक घेऊन विज वितरणला निवेदन देणार! कुडाळ प्रतिनिधी स्मार्ट प्रिपेड च्या विरोधात संपूर्ण राज्यात संघर्ष होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मध्ये याची सुरुवात होऊन नुकतीच एक विज ग्राहकांची बैठक घेऊन आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली कुडाळ येथील विज वितरण कर्मचारी सदन मध्ये विज ग्राहक राज्य समीती निमंत्रक काॅ संपद देसाई,…
