सावंतवाडीत 22 रोजी रंगणार कोमसापचे साहित्य संमेलन साहित्य प्रेमींना मेजवानी:जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के
साहित्यप्रेमी व नागरिकांनी लाभ घ्यावा कोमसापचे आवाहन… सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा स्वर्गीय प्रा. मिलिंद भोसले व स्वर्गीय ॲड. दीपक नेवगी स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारे या वर्षीचे पुरस्कार यशवंतराव भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष श्री अच्युत सावंत-भोसले व देशभक्त शंकरराव गव्हाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांना जाहीर करण्यात आले. यंदा…
