आमदार वैभव नाईक यांनी ग्रामपंचायत मध्ये खोटी कागदपत्रे दाखवून जनतेची दिशाभूल करू नये संजय वेंगुर्लेकर
भाजपच्या माध्यमातून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात 30 कोटीची विकास कामे कुडाळ (प्रतिनिधी)खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी ३० कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे. असं असताना स्थानिक निष्क्रिय आमदार वैभव नाईक हे मात्र या कामांचं श्रेय स्वतः घेऊन ग्राम पंचायतींना या विकासकामांच्या मंजुरीची पत्र पाठवत आहेत. वैभव नाईक…
