जिल्ह्यातील महायुतीबाबत बोलण्यास दिपकभाई तुमचे नेतृत्व आम्हाला पुरेसे…
आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास… कणकवली प्रतिनिधीराज्याचे शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत. शिक्षण मंत्री म्हणून राज्यात वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. आपल्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व शिवसेनेला या सिंधुदुर्गात लाभलेले असताना आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांना या जिल्ह्यात लुडबुड करू देऊ नका. महायुती म्हणून या जिल्ह्यातील विषय बोलायचे झाल्यास दीपक भाई…
