कुडाळ तालुक्यातून वेताळ बांबर्डे गावातून मागी वारीसाठी निघालेल्या वारकरी संप्रदाय यांची पावशी मतदार संघाचे उमेदवार दादा साईल व वेताळ बांबर्डे मतदार संघाचे उमेदवार नागेश आईर यांनी श्री वेतोबा मंदीर वेताळ बांबर्डे येथे उपस्थित राहून घेतला आशीर्वाद
मतदार संघातील इतर भागामधील ग्रामस्थांचे गाठीभेटी घेत प्रचाराला गती दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांना मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दादा साईल व नागेश आईर यांनी यावेळी सांगितले
