तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात संदीप गावडेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन: उमेदवारी अर्ज दाखल..!
सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांनी आज तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. “विकासाची नवी पहाट, कमळाचा नवा निर्धार” अशा घोषणा देत गावडेंनी निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे उडी घेतली आहे. मिरवणुकीने वेधले लक्षः उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सावंतवाडी…
