मुंबईत पोलीस शिपाई अनिल पाटील यांचा प्रामाणिकपणचा वस्तूपाठ…

५० ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम मालकाला परत मुंबई प्रतिनिधी कर्तव्याच्या वाटेवर प्रामाणिकपणाची मशाल हाती घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. रस्त्यावर सापडलेल्या मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम स्वतःकडे न ठेवता ती प्रामाणिकपणे पोलिसांच्या ताब्यात देऊन संबंधित मालकाला परत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पायधुनी पोलीस ठाण्यातील पोलीस…

Read More

You cannot copy content of this page