मनसे तालुकाध्यक्षांच्या मागणीला यश..

ग्रामपंचायतीत “बायोमेट्रिक” प्रणाली बसवण्याच्या सूचनाः गटविकास अधिकाऱ्यांचे आदेश.. सावंतवाडी (प्रतिनिधी)ग्रामसेवक तथा ग्राम विकास अधिकाऱ्यांना “बायोमेट्रिक” प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. तसा आदेश सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला दिले आहेत. त्यामुळे मिलिंद सावंत यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. याबाबत मनसे तालुकाध्यक्ष श्री. सावंत यांनी 15 ऑगस्ट पूर्वी हे बायोमेट्रिक न बसवल्यास आपण उपोषण करू असा…

Read More

संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या 11 ऑगस्टला सभा…

संविधान जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांची माहीती.. संविधान बदलणार असा अपप्रचार करून दिशाभूल करणाऱ्या व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी आणि संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी कणकवलीत ११ ऑगस्टला रोजी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संविधार जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी व अण्णा भाऊ साठे…

Read More

वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक पार…*

सौ.अर्चना घारे-परब:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा संघटना मजबूत करा वेंगुर्ला प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वेंगुर्ला तालुका बुथ अध्यक्ष यांची बैठक कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे-परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने तयारीला लागा, संघटना मजबूत करा असे आवाहन सौ. घारे यांनी उपस्थितांना केले. वेंगुर्ला येथील बैठकीत…

Read More

शासकीय वनात खैरांची तोड प्रकरणी दोघांवर डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाची कारवाई…

तोड करणारे दोन्ही आरोपी तळवडे-सावंतवाडी येथील… सावंतवाडी वन परिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेली मौजे डेगवे येथील शासकीय वनसर्व्हे क्रमांक-84, 85 मध्ये रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून खैरझाडाची तोड करून वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना काल रात्री 12 वाजता,डेगवे ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने रंगेहात ताब्यात घेतले.याचा सविस्तर वृत्तांत असा की, डेगवे तांबोळी रत्यावरील शासकीय जंगलात रात्रीच्या वेळी अपप्रवेश करून, खैर…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती….

सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम…. सावंतवाडी प्रतिनिधीयेथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज, मास्क मेकिंग अशा विविध कौशल्य प्रकारांचा समावेश होता._या उपक्रमाचे पहिले मॉड्यूल चालू शैक्षणिक वर्षी यशस्वीपणे पूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी थिअरी व प्रॅक्टिकल्स, फील्ड व्हिजिट आणि…

Read More

ओहळावर स्लॅब घालून तो बंदिस्त करा

देव्या सुर्याजी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकराकडे मागणी.. सावंतावडी प्रतिनिधीकळसुलकर इंग्लिश स्कूल प्रशालेच्या गेट समोरील बाजूच्या ओहोळावर स्लॅब घालून विधानसभा अध्यक्ष अॅड. राहूल नार्वेकर यांच्या सालईवाडा येथील निवासस्थानापर्यंत ओहोळ बंदीस्त करण्याबाबतची मागणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली. या स्लॅबमुळे प्रशालेच्या विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा होणारा त्रास कमी होईल तसेच दुचाकी…

Read More

हुमरमळा (वालावल)गावात गव्या रेड्यांचा हैदोस,भात शेतीचीची नासधुस..!

शेतकऱ्यांनी वनअधिकारी संदीप कुंभार यांची भेट घेत दीले निवेदन! कुडाळ (प्रतिनिधी)हुमरमळा (वालावल) गावातील करमळीवाडी, गाळवणेवाडी,बिजोळेवाडी,बांदकोडवाडी, येथील भातशेतीचे गव्या रेड्यांनी नुकसान केल्याने पंचनामे करुन, नुकसान भरपाई मिळावी व कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आज करमळीवाडी येथील शेतक-यांनी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली वनअधिकारी संदीप कुंभार यांना निवेदन देण्यात आले,हुमरमळा (वालावल) गावातील डोंगरांमध्ये वास्तव्य…

Read More

व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी प्रहार डिजिटलचे ब्यूरो चीफ सिद्धेश सावंत यांची एकमताने निवड..

सावंतवाडी प्रतिनिधीव्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग ची सर्व साधारण सभा कुडाळ एमआयडीसी येथील विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी प्रहार डिजिटल चे ब्युरोचीफ सिद्धेश सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्हॉइस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच कोकण विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या…

Read More

संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मंदार केणी यांची जिल्हा प्रवक्ते पदी नेमणूक..

आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग प्रतिनिधीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या पुन्हा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संजय पडते यांच्याकडे पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचा स्वतंत्र कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे.तर मालवण येथील मंदार केणी यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसेना प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षप्रमुख…

Read More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे उतरले मैदानात..

उद्या श्रावण सोमवारपासून कणकवली,देवगड व वैभववाडी मतदारसंघात तुमचा लाडका आमदार तुमच्या दारी या जनसंपर्क अभियानाचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार शुभारंभ.. कणकवली प्रतिनिधीकणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या पवित्र दिवशी ५ ऑगस्ट रोजी श्रीदेव कुणकेश्वराची पूजा करून “तुमचा लाडका आमदार ,तुमच्या दारी”या आपल्या जनसंपर्क मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. आ.नितेश…

Read More

You cannot copy content of this page