कुडाळ-मालवणचा विकास पुन्हा रुळावर आणणार! हळदीचे नेरूर पुलाच्या भूमिपूजनावेळी आम.निलेश राणेंची ग्वाही
कुडाळ प्रतिनिधी हळदीचे नेरूर गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या वर्षभरात म्हणजेच ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत हा पूल पूर्णत्वास येईल आणि येथील नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे आश्वासन आज आमदार निलेश राणे यांनी हळदीचे नेरुर येथे पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ…
