सांगेली गावात महायुतीचे भव्य बाईक रॅलीचे आयोजन

युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ‌… सावंतवाडी प्रतिनिधी सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघातभा ज पा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी आंबोली मंडळ तालुकाध्यक्ष रविभाई मडगावकर,माडखोल मतदारसंघ मा जि प सदस्य पंढरी भाई राऊळ,सरपंच लवू भिंगारे,उपसरपंच संतोष नार्वेकर,वामन नार्वेकर, आनंद राऊळ,…

Read More

घावनळे मध्ये शिवसेना व काँग्रेसला धक्का…

तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश… कुडाळ प्रतिनिधीतालुक्यातील घावनळे गाव म्हणजे पहिला काँग्रेस तर आता शिवसेनेचा बालेकील्ला मानला जातो. शिवसेना व काँग्रेस च वर्चस्व असलेल्या घावनळे मध्ये काल स्थानिक शिवसेना व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी जिल्हा बँक संचालक मा. प्रकाश मोरये, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर कुडाळ तालुका सरचिटणीस भाई बेळणेकर संध्या…

Read More

उत्कर्ष कला क्रीडा मंडळ आयोजित कार्यक्रमास भेट.

सावंतवाडी(प्रतिनिधी)तळवडे ता.सावंतवाडी येथे उत्कर्ष कला क्रीडा मंडळ, भैरेवाडी आयोजित कार्यक्रमास विशाल परब यांनी उपस्थित राहून बंधू-भगिनींशी संवाद साधत कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण होत असते. एका अर्थाने गावकऱ्यांचा एकोपा या निमित्ताने पाहायला मिळतो. सर्वांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यावेळी विशाल परब यांनी केले.

Read More

शिंरशिंगे गावातून 90% पेक्षा जास्त मतदान नारायण राणेंना द्या पंतप्रधान मोदींचे हात पुन्हा एकदा बळकट करूया

विशाल परब यांच्या उपस्थित उबाठा कार्यकर्त्यांचा प्रवेश… सावंतवाडी प्रतिनिधीकोकणच्या विकासासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक रक्ताचा थेंब खर्ची केला त्या नारायण राणे यांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी शिरशिंगे गावातून नव्वद टक्के मतदान द्या असे आवाहन युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरशिंगे गावात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक श्री परब यांच्या…

Read More

कुडाळात उबाठा गटाचे वारंगाची तुळसुली सरपंच पॅनलसहीत भाजपात…

निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…कुडाळ (प्रतिनिधी)उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांना भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्र वापरत वारंगाची तुळसूली गावचे सरपंच माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, उपसरपंच जयराम वारंग यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता…

Read More

भाजपा महायुती विकासाचा बॅकलॉग भरून काढणार भाजपा नेते निलेश राणे

खोटले गावच्या उपसरपंच व ग्रामस्थ यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश : ठाकरे गटाला धक्का मालवण (प्रतिनिधी)मागील दहा वर्षात विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्ग मागे राहिला. येथील आमदार, खासदार यांचा अपयशी आणि निष्क्रिय कारभार याला जबाबदार आहे. मात्र भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाचा बॅकलॉग भरून काढत असताना प्रत्येक गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा महायुती कटिबद्ध आहे. असे…

Read More

जनतेचा विश्वास गमावलेल्या गद्दार दीपक केसरकर यांनी उगाच वायफळ बडबड करू नये

रुपेश राऊळ:केसरकर व राणे यांच्या वादामुळे सावंतवाडीतील व्यावसायिकांचे मोठे नुकसान याला जबाबदार कोण? सावंतवाडी प्रतिनिधी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लढवय्ये नेते आहेत त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या गद्दार दीपक केसरकर यांनी उगाच वायफळ बडबड करून त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला. तर खासदारांनी दहा…

Read More

नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडीत महायुतीचे महारॅली…

रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद:सौ.निलम राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ.. मंत्री केसरकर,निलेश राणे,विशाल परबांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी प्रतिनिधीलोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात गुरुवारी सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सौ. निलम राणे यांच्या हस्तेतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश…

Read More

नारायण राणेंच्या प्रचारात अबिद नाईकांचा झंझावात..

कणकवली प्रतिनिधीमहायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आघाडी घेतली आहे. त्यांनी कणकवली तालुक्यातील नरडवे येथे जाऊन श्री. राणेंच्या प्रचार केला. यावेळी कोकणच्या विकासासाठी येथील मतदाराने राणेंना जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भाजप चे नरडवे सरपंच गणपत सावंत, भाजप…

Read More

नारायण राणे मोठ्या मताधिक्यानेविजयी होणार,कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा..

युवा उद्योजक विशाल परब यांचे कळणे बैठकीत आवाहन.. दोडामार्ग प्रतिनिधीभविष्यात विकास साध्य करायचा असेल तर तळागाळातून काम करणे गरजेचे त्यामुळे आगामी निवडणुकीत नारायण राणे यांना निवडून देण्यासाठी काम करा भविष्यात आम्ही नेहमी तुमच्या पाठीमागे उभे राहू असे आवाहन युवा उद्योजक भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दोडामार्ग कळणे येथे आयोजित बैठकीत केले. यावेळी…

Read More

You cannot copy content of this page