आमदार वैभव नाईक यांच्याकडून माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा उद्या भव्य सत्कार..
शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख,…
