भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन्न

मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड… सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केएसपीजी ही वाहन उद्योगासाठी सुटे भाग निर्मिती करणारी जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तिचा भारतातील उत्पादन प्रकल्प पुणे येथे कार्यरत आहे….

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार जिप सीईओ जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ही तालुक्यांमध्ये 17 फेब्रुवारी पासून होणार आढावा सभा कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख हे जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांचा आढावा घेणार आहेत.त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन ते आढावा सभा घेणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कणकवली तर दुपारी…

Read More

श्रमिक कामगार कल्याण संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने १६ फेब्रुवारी ला बांधकाम कामगारांच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा..

कुडाळ प्रतिनिधी श्रमिक कामगार कल्याणकरी संघ महाराष्ट्र संस्थेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, कामगार स्नेहसंमेलन आणि भव्य आरोग्य शिबीर व उपचार मार्गदर्शन हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पणदूर हायस्कुल कै. सौ. गंगाबाई दळवी सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना कुठेतरी व्यासपीठ मिळावे व त्यांचा सन्मान व्हावा या…

Read More

माजी आमदार वैभव नाईक यांची तब्बल तीन वर्षांपासून केवळ चौकशी करणाऱ्या एसीबीच्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणे आवश्यक

चौकशीत दोषी ठरवणार की परत पुढल्या वर्षी नव्याने चौकशी करणार मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. कुडाळ प्रतिनिधी गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत बातम्यांद्वारे जनतेला कळत असते. डिजिटलच्या जमान्यात गेले तीन वर्ष सुरू…

Read More

आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती… कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगीतले.

Read More

मुस्लिमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही हा फक्त आता इशारा:आम निलेश राणे

झाराप भावई मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती… कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा मुस्लिमांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हा फक्त आता इशारा देतो जर अशा घटना घडल्या तर जिल्ह्यात काय घडेल याची तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी मुसलमानांना खडसावले. दरम्यान झाराप भावई मंदिर येथे महाआरती झाल्यानंतर सकल हिंदू…

Read More

ओरोस येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरीचे मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा ललित दहिबांवकर यांनी ओरोस येथील पोलीस मुख्यालयासमोरील पारकर बिल्डिंग येथे नेव्हिगेशन प्रिसाईज लॅबोरेटरी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या लॅबोरेटरीचे सोमवारी उदघाटन करण्यात आले. यावेळी वैभव नाईक यांनी श्री दहिबांवकर यांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नागेश पवार यांची प्रमुख उपस्थिती…

Read More

मंत्री नितेश राणे यांचा उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका,नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी यांचा भाजपात प्रवेश

प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश सिंधुदुर्ग प्रतिनिधी मंत्री नितेश राणे यांनी आज उबाठा पक्षाला देवगड नगरपंचायत मध्ये जोरदार झटका दिला. वॉर्ड क्रमांक ११ चे नगरसेवक बुवा तारी, व वार्ड क्रमांक ८ चे नगरसेवक संतोष तारी यांनी भारतीय जनता पक्षात आपल्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ओरोस येथील मेळाव्यात पक्ष प्रवेश केला….

Read More

झाराप येथील भावई मंदीरात आम.निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली महाआरती

कुडाळ प्रतिनिधी शिवसेनेचे आमदार तथा युवा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उद्या तारीख १२ फेब्रुवारीला झाराप येथील भावई मंदिरात सकल हिंदू समाजाच्यावतीने जनजागृती महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सावंत आदींसह अन्य शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्व हिंदू समाज बांधवांनी सायंकाळी साडेतीन वाजता हॉटेल…

Read More

लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता

सिंधुदुर्ग प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७अ व १२ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचे कामी अटक असलेल्या आरोपी श्रीम. उर्मिला उमेश यादव व श्री. मणिक भानुदास सांगळे यांची अति. सत्र न्यायाधीश, व्ही. एस. देशमुख यांनी आरोपींनी गुन्ह्याच्या कामी असलेल्या सरकारी साक्षीदारास आमीष दाखवणे, धमकाविणे किंवा वचन देऊन त्यास फितूर करणे असे कृत्य करु नये, आरोपींनी…

Read More

You cannot copy content of this page