ठळक घडामोडी

कुडाळ व मालवण तालुक्यात वीजवितरणचे नवीन १८ ट्रान्सफार्मर मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर. कुडाळ व मालवण तालुक्यातीसाठी एकूण १८ ट्रान्सफार्मरच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून यात डिकवल वरचीवाडी, कुणकवळे बागवाडी, गोळवण सावरवाड, आचरा हिर्लेवाडी, तळगाव शेळवणेवाडी, काळसे परबवाडी, कट्टा बाजारपेठ, कुडाळ मच्छीमार्केट, पिंगुळी गुढीपुर, मालवण धुरीवाडा, चेंदवन वेलवाडी, वालावल आर्कचापूल, शासकीय तंत्रनिकेतन, देवली वाघवणे, जांभवडे कुंभारवाडी, मांडकुली भोईवाडी,…

Read More

कुडाळ व मालवण तालुक्यात वीजवितरणचे नवीन १८ ट्रान्सफार्मर मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर. कुडाळ व मालवण तालुक्यातीसाठी एकूण १८ ट्रान्सफार्मरच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून यात डिकवल वरचीवाडी, कुणकवळे बागवाडी, गोळवण सावरवाड, आचरा हिर्लेवाडी, तळगाव शेळवणेवाडी, काळसे परबवाडी, कट्टा बाजारपेठ, कुडाळ मच्छीमार्केट, पिंगुळी गुढीपुर, मालवण धुरीवाडा, चेंदवन वेलवाडी, वालावल आर्कचापूल, शासकीय तंत्रनिकेतन, देवली वाघवणे, जांभवडे कुंभारवाडी, मांडकुली भोईवाडी,…

Read More

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलचे सुयश..

वेंगुर्ला प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा वेंगुर्ले नगर परिषदेच्या क्रीडांगणावर पार पडल्या.यामध्ये 100 मी.धावणे या क्रीडा प्रकारात 14 वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा विद्यार्थी कु.सोहम संतोष सावंत याने प्रथम क्रमांक तर कु.आयुष शैलेश नार्वेकर याने…

Read More

कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. या आरक्षण सोडती प्रमाणे कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले आहे.

Read More

ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैर वापराविरोधात मराठा महासंघ आक्रमक..

७ ऑक्टोबरला पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा.. सावंतवाडी (प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावर झाराप तिठा येथे तेथील मिडलकट कडून दुचाकी क्रॉसिंग करताना कारची जोराची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग बंद केला. तसेच तेथे माजी आमदार वैभव नाईक आले होते. सायंकाळी महामार्गाचे कनिष्ठ अभियंता मुकेश साळुंके…

Read More

वन्यजीव सप्ताह निमित्त सायकल रॅलीचे आयोजन..

वनपरिक्षेत्र कुडाळ व सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव विषयी जनजागृती काल दिनांक 5 ऑक्टोबर रोजी वन्यजीव सप्ताह निम्मित वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ व सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीवा विषयी जनजागृती व पर्यावरण पूरक जीवनशैली विषयी चा संदेश समाजात पोहचावा या करिता वनपरिक्षेत्र कार्यालय कुडाळ ते नरेंद डोंगर सावंतवाडी या दरम्यान सायकल रॅली काढण्यात आली,सदर कार्यक्रमास…

Read More

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

दोन वाहने जप्त; दोघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल* सावंतवाडी (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक सिंधुदुर्ग यांच्याकडून सावंतवाडीत मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन चारचाकी वाहने व गोवा बनावटी मद्याचे ४५ बॉक्स जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत १६ लाख २९ हजार रुपये इतकी आहे. गांधी सप्ताहानिमित्त दारूबंदी कायद्याअंतर्गत छापेमारी मोहीम व वाहन…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील एका गावात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संशयित दोघेही फरार;पोलिसांकडून तपास सुरू,काल रात्रीची घटना सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित दोघेही संशयित परप्रांतीय आहेत. दरम्यान या प्रकाराची कुणकूण लागल्या नंतर ते दोघे पळून गेले आहेत. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे. ही घटना काल रात्री घडली आहे….

Read More

वाचन संस्कृती जपणाऱ्या कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाचे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण

५ ऑक्टोबर रोजी साजरा होतोय वर्धापनपनदिन सावंतवाडी प्रतिनिधी कै. प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचनालय, मळगाव हे ज्ञानसेवेची २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात प्रवेश करत आहे. हे रौप्यमहोत्सवी वर्ष वाचनालय मोठ्या दिमाखात साजरे करत आहे. ५ ऑक्टोबर हा दिवस कै.प्रा.उदय खानोलकर यांचा स्मृतिदिन आणि वाचनालयाचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव सारख्या निसर्गरम्य…

Read More

उबाठा सेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी

वैभववाडी प्रतिनिधी : वैभववाडी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव विनायक राऊत यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती उबाठा सेना मध्यवर्ती कार्यालय यांच्याकडून प्रसिद्धीस देण्यात…

Read More

You cannot copy content of this page