संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटरचे घवघवीत यश

सावंतवाडी

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्ष मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्पुटर
अकाउटिंग ऍड ऑफिस
ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी. टी.पी. या अभ्यासक्रमामध्ये प्रभावती कॉम्युटर एज्युकेशन
संर्थेच्या विद्यार्य्यानी यश मिळविले. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्पुटर अकाउंटिंग ॲड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. रोहन सुनिल नाईक (८४.০০%) जिल्हयात पहिला, कु. भुषण जयंत
बेकनाळकर (८३.७५%) जिल्हयात दुसरा, कु. पायल सिताराम धुरी (८२.५०%) जिल्हयात तिसरी
तर. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात कु. सुदिप आनंद दळवी (८९.२५%) जिल्हयात पहिला, कु. मयुरेश कृष्णा सुतार (८७.७५%) जिल्हयात दुसरा, कु. घनश्री भिवा सांवत (८६. ५०%) जिल्हयात तिसरी आली. तर सर्टिफिकेट कोर्स इन डेस्क टॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमात कु. सन्मिता संदिप दाभोलकर (८६. ५०%) जिल्हयात पहिली, कू. वेदांत संजय भाईप
(८६.o०%) जिल्हयात दुसरा, कु. वियोला जेम्स फर्नाडिस (८४.o০%) जिल्हयात तिसरी या तीनही अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधुन ४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमघ्ये उतीर्ण झाले यामध्ये श्रावणी राऊळ, सुमिता राऊळ, खशी माळकर, अथर्व परब, वैष्णवी गावडे, अंकिता
परब, नम्रता राणे, पुनम नाटेकर, मोनिका फनडिस, समिक्षा धारगळकर, स्नेहा सांवत, मनाली
कोलगांवकर, लावण्या कुबडे, श्रेया कासकर, संगीता कदम, जान्हवी अमरे, पंकज मल्हार, धनदा इब्रामपुरकर, आदित्य कोलेकर, सानिका गोसावी, उत्कर्ष पालव, बाबु दळवी, आर्या नाईक, पुर्वा चांदरकर, गोपाल वराडकर, यांचा समावेश आहे
संस्था प्राचार्य संदीप देवळी यानी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन कैले. या सर्व विद्यार्थ्यांना
पल्लवी मेस्त्री, पुनम नाटेकर यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page