नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पाठपुराव्याला मोठे यश;सर्व सामान्यांना मोठा दिलासा कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना ‘रक्त तपासणी अहवाल’ आता तात्काळ मिळणार ! कुडाळ प्रतिनिधी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे साथीचे आजार आणि आरोग्याच्या गंभीर समस्या लक्षात घेता, कुडाळ ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख व कुडाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी शासकीय पातळीवर…
