ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी

परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २४८५ उमेदवार परीक्षेत उपस्थित राहिले होते. सदर उमेदवारांचा परीक्षा…

Read More

शासकीय मेडिकल कॉलेज अधिष्ठातांच्या आडमुठ्या कारभारामुळे आयुष रुग्णालय मुहूर्ताच्या प्रतीक्षेत..?

30 घाटांच्या मंजूर असलेल्या आयुष रुग्णालयास डीनकडून इमारतीचा ताबा देण्यास वर्षभरापासून केली जातेय दिरंगाई..! अन्यथा.. अधिष्ठातांचा निषेध करण्यासाठी “मुहूर्त पंचांग” भेट देणार.. प्रसाद गावडेंचा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 30 खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर असून रुग्णालयासाठी बांधण्यात आलेली इमारत सद्यस्थित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात आहे.सदरील इमारतीचा अर्धा भाग आयुष रुग्णालय सुरू करण्यासाठी तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ताब्यात…

Read More

सावंतवाडी स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य- युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन

भाजप स्थापना दिनानिमित्त स्वच्छता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न सावंतवाडी : भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे “स्वच्छता सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सन्मान करून त्यांना आरोग्य विषयक वस्तू भेट देण्यात आल्या. हा उपक्रम भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशालजी…

Read More

धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचे प्रोत्साहन; सत्ताधारी आणि साहित्यिक युती निकोप समाजासाठी धोकादायक: कवी अजय कांडर

सावंतवाडी: नाटककार कवी सिद्धार्थ विष्णू तांबे स्मृती पहिले आंबेडकर चौक साहित्य संमेलन २०२६ सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे अनेक विचारवंतांच्या उपस्थितीत थाटात पार पडले. यावेळी धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचे प्रोत्साहन मिळत असल्याने सत्ताधारी आणि साहित्यिक यांची युती निकोप समाजासाठी धोकादायक आहे. अशावेळी व्यवस्थेला शरण न जाणारा लेखक कवीच चांगले लेखन करू शकतो आणि असेच…

Read More

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड. 

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड. सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकसंवाद लाईव्ह’चे संपादक समिल जळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे यांनी श्री. जळवी यांच्या निवडीची घोषणा आज केली….

Read More

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक;मुलीचा जागीच मृत्यू

आंबोली घाटात ट्रक पलटी; दोघांनाही ताब्यात घेण्यात आले सावंतवाडी प्रतिनिधी फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची आई चैताली गंभीर जखमी झाली. ही घटना आज ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात यु आकाराच्या वळणाच्या परिसरात घडली. अपघातानंतर…

Read More

जनआशीर्वाद यात्रा राडा प्रकरण

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्यासह 12 जणांची निर्दोष मुक्तता. कुडाळ प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री व सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 2021 मध्ये केंद्रीय मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनाशिर्वाद यात्रा काढली होती. ती यात्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुका कार्यालय येथे पोचली असता नारायण राणे यांच्या समर्थकांकडून घोषणा देण्यात आली त्या विरुद्ध शिवसेना…

Read More

चांदा ते बांदा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पत्रकारांच्या हक्क, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी नवी संघटनात्मक ताकद झाली सज्ज सिंधुदुर्ग : पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चांदा ते बांदा हे वर्तुळ आता पूर्ण झाले आहे.संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्काचे संरक्षण करण्याचा निर्धार नव्या…

Read More

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा काही वेळातच होणार भव्य वाढदिवस सोहळा साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,आशिष शेलार रवींद्र चव्हाण ,सुनील तटकरे कणकवलीत दाखल कणकवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार , भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,आमदार प्रवीण दरेकर,आमदार प्रसाद लाड, हे कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी…

Read More

एल.ई.डी. बोट धारकांना अभय देणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि मच्छीमारांचा मालवणात भव्य मोर्चा

मोर्चाला मच्छीमार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,राज्य सरकारने मच्छिमारांना हलक्यात घेऊ नये- वैभव नाईक अनधिकृत धंदे करणारे स्थानिक आमदारांचे निकटवर्तिय- परशुराम उपरकर कणकवली प्रतिनिधी एल.ई.डी. मासेमारीला संपूर्ण देशात बंदी असूनही मालवण येथे गेले अनेक दिवस बेकायदेशीर एल.ई.डी. मासेमारी राजरोस सुरु आहे. पारंपरिक मच्छीमारांनी यावर वारंवार तक्रारी करूनही राज्य सरकार, जिल्ह्यातील सत्ताधारी आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या…

Read More

You cannot copy content of this page