राज ठाकरे यांच्या जन्मदिवस मनसेच्या वतीने श्री देव कलेश्वर मंदिर तलाव येथे धार्मिक तसेच पर्यावरण पूरक पारंपारिक वृक्षांचे रोपण करून साजरा
मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची संकल्पना राज ठाकरे जन्मदिवसाच्या औचित्य साधून पंचवीस पारंपरिक फळ तसेच फुलांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात कलेश्वर मंदिर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन विविध प्रकारचे पक्षी तसेच फुलपाखरे यांचा अधिवास वाढावा व याच अनुषंगाने पर्यटन वृद्धी ही होईल ज्यामुळे व्यापार वाढेल या दृष्टिकोनातून हे वृक्ष लागवड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात…
