भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या उत्साहाचा आणि सेवाधर्माच्या उत्सवाचा जल्लोषी आरंभ
वेंगुर्ले शहरातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून रुग्णवाहिका प्रदान वेंगुर्ला प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठीचा रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आज वेंगुर्ले भाजपा कार्यालयात भाजपा युवा नेते श्री विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या उदंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी रुग्णवाहिकेचे…
