पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली प्रतिनिधी
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page