पशु पैदास श्रेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदली करा

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने कुलगुरूंना निवेदनाद्वारे मागणी कुडाळ निळेली तालुक्यातील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी.’आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या (IHRWA) वतीने कुलगुरू डॉ.संजय भावे यांच्याकडे निवेदनाद्वारे असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब आणि महिला जिल्हासचिव सौ. संजना सावंत यांनी केली आहे. एकाच जागी प्रदीर्घ सेवा आणि मनमानी कारभार…

Read More

You cannot copy content of this page