नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित

उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव नाईक, स्नेहा नाईक यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आला. सीएनजी करिता वाहन चालकांना तासंतास रांगेत रहावे…

Read More

You cannot copy content of this page