बिबवणे नाईकवाडी येथून 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता
कुडाळ प्रतिनिधी बिबवणे – नाईकवाडी येथील सौ संजना संतोष साटम (28) या गेल्या दहा दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. संजना साटम या 5 जून रोजी सकाळी आपल्या घरातून कुडाळ येथे जाण्यासाठी बाहेर पडल्या कुडाळ येथे बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिराला जाते, असे त्यांनी घरात सांगून…
