मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा; दावे व हरकती दाखल करण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली असून सुधारित वेळापत्रक निर्गमित केले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार हे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सिंधुदुर्ग उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करण्याचा…

Read More

You cannot copy content of this page