आंबोली परिसरातील धोकादायक वृक्ष छाटणी ला सुरुवात;मा.सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री पालेकर यांच्या मागणीला यश..!

आंबोली घाटात धोकादायक स्थिती मध्ये दरड – मोठा अपघात होण्याची शक्यता. आंबोली प्रतिनिधी आंबोली गाव हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागा च्या आत्यारीतील रस्त्यावरील धोकादायक झाडे ही छाटण्यात यावेत. तसेच आंबोली घाट परिसरात अजूनही बरीचशी धोकादायक झाडे आहेत ती देखील वन विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने संयुक्त कार्यवाही करून छाटणी करावी. आंबोली घाटात श्री देव पूर्वीचा वस…

Read More

You cannot copy content of this page