सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत 14 तारखेला तिरंगा दौड…

हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडेंची संकल्पना; देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणार. सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या माध्यमातून देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणारी तिरंगा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 14 ऑगस्टला सकाळी सव्वा…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहाला पहीले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे नाव देण्याची पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले मान्य.!

१५ ऑगस्ट सकाळी १० वा होणार पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; अतुल बंगे ओरोस (प्रतिनिधी) ओरोस येथे जुना जिल्हा नियोजन सभागृह नुतनिकरण करुन अद्यावत केला असुन या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहीले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे सभागृहाला देऊन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी समस्त भंडारी समाजाचा सन्मान केला आहे असे…

Read More

माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी- भरत केसरकर,नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी ऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सारखा सण पण होवून गेला, तरी पण माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. श्रावण महिन्यातील ऐन सणासुदीच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे हे…

कारिवडेतील पोकरे कुटुंबीयांचे विशाल परब यांनी केले सांत्वन…!

सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील कारिवडे डंगवाडी येथील परशुराम प्रकाश पोकरे (वय 32) याचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे पोखरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सावंतवाडीचे युवा नेते विशाल परब यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पोखरे कुटुंबयांचे सांत्वन करीत धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेंकर ,माजगावचे माजी सरपंच दिनेश सावंत, चराठा उपसरपंच…

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पुनश्च श्री मंगेश मसके*

*जिल्हा प्रतिनिधी रुजारियो पिंटो, कार्यवाह श्री.संतोष सावंत तर कोषाध्यक्ष श्री अनंत वैद्य..!* *युवाशक्तीला बळ देऊन कोमसापची युवा चळवळ वृद्धिंगत करणार: मंगेश मसके* कुडाळ: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात पार पडली. यावेळी कोमसापच्या सन २०२५- २८ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवडीची कोमसापची…

Read More

भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी राकेश कानडे यांची निवड..

कुडाळ : भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी रुपेश कानडे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कुडाळ मंडल युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Read More

जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालयचा आगळावेगळा उपक्रम..

कुडाळ (प्रतिनिधी) जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय वाडोस येथे वृक्षाला राखी बांधून आगळावेगळा रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पर्यावरण पूरक राख्या बांधून रक्षाबंधन साजर करण्यात आलं. सोबतच परिसरातील वृक्षांना राखी बांधत वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेत वृक्षाबंधन केलं. शाळेतील कला शिक्षक डॉ. आनंद राटये यांनी मुलांकडून राखी बनवून घेतली. राखी मुलांतर्फे प्रशालेचे प्राचार्य श्री. भरत…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट..

आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्द.. कुडाळ प्रतिनिधी लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्त करण्यात आले तसेच आमदार निलेश राणे यांना महिला शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन करण्यात आले. कुडाळ येथील महायुतीच्या संपर्क कार्यालयात महिला शिवसेनेच्या वतीने…

Read More

You cannot copy content of this page