वृषाली रेडकर – येळावीकर यांना ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ प्रदान..

विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग संस्थेकडून.. सावंतवाडी प्रतिनिधी सोशल मीडियावर ‘कोकणची वृषाली’ म्हणून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध कलावंत वृषाली सुधाकर रेडकर -येळावीकर यांना यावर्षीचा मानाचा ‘कोकण रत्न सन्मान २०२६’ देऊन गौरविण्यात आले. विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘कला आंगण महोत्सव २०२६’ मध्ये हा…

Read More

माणगावचे सेवानिवृत्त शिक्षक जिनदास बोगार‌ यांचे निधन

कुडाळ प्रतिनिधी माणगाव बाजार येथील सेवानिवृत्त शिक्षक जिनदास मुकुंद बोगार (वय ९५) यांचे रविवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व आणि आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार नाना बोगार, सावंतवाडी आगाराचे कंट्रोलर…

Read More

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला वैभववाडी तालुका दौरा

आंबा- काजू पंचनामे क्षेत्रभेट ग्रामीण रुग्णालयाला भेट देत घेतला सोयी सुविधांचा आढावा सिंधुदुर्ग नगरी‌ प्रतिनिधी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नगरपंचायत कामकाजाचा आढावा, जनगणना प्रशिक्षण मार्गदर्शन, ग्रामीण रुग्णालय भेट, आंबा-काजू पंचनामे क्षेत्रभेट अशा विविध कामांचा सखोल आढावा घेत मार्गदर्शन केले. सर्वप्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी वाभवे–वैभववाडी नगरपंचायत कार्यालयाला भेट देत नगरपंचायतीच्या…

Read More

संगणक परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटरचे घवघवीत यश

सावंतवाडी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्ष मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्पुटर अकाउटिंग ऍड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी. टी.पी. या अभ्यासक्रमामध्ये प्रभावती कॉम्युटर एज्युकेशन संर्थेच्या विद्यार्य्यानी यश मिळविले. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्पुटर अकाउंटिंग ॲड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. रोहन सुनिल नाईक (८४.০০%)…

Read More

शिवापूर येथील श्री देव भैरव -जोगेश्वरी मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळा दिनांक ८,९ व १० मे २०२६ रोजी संपन्न होत आहे

कुडाळ प्रतिनिधी श्री भैरव देवाच्या पवित्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मंगलमय क्षण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे साकार होत आहे. दि. ८, ९ व १० मे या पावन दिवसांत होणारा हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून, तो आपल्या गावाच्या श्रद्धेचा, एकोप्याचा आणि भक्तीभावाचा जिवंत उत्सव आहे. या भव्य आणि दिव्य कार्यामागे उभे राहिलेले गडकरी बांधवांचे दातृत्व, प्रेम आणि निस्वार्थी…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका;कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त कणकवली प्रतिनिधी इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण कोचरेकर हा…

Read More

खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट

जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन.! सिंधूनगरी (प्रतिनिधी) माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार मा.श्री. नारायणराव राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसे कर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक भेट…

Read More

मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे आवाहन..!

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. तरी इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे. मंडळाच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. मधमाशी पालन…

Read More

रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी ना. नितेश राणे यांची नियुक्ती

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली प्रभारींची यादी कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री आणि भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते ना. नितेश राणे यांची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच जिल्हा प्रभारींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ना. नितेश राणे…

Read More

मालवणात १ मे रोजी प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रम..

मालवण प्रतिनिधी मालवण शहरात भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर यांचा ‘नृत्यशंभो’ भरतनाट्यम् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ०१ मे २०२६ रोजी मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झाॅटिका येथे, संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये ‘स्मिता उवाच’ या गुरु स्मिता महाजन लिखित आणि संगीतबद्ध केलेल्या रचनांचा समावेश असणार आहे. भरतनाट्यम् नृत्यांगना प्रचिती सौदागर…

Read More

You cannot copy content of this page