पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषण आंदोलनास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.

जिल्हाधिकारी पाणथळ संरक्षण समितीचे अध्यक्ष असून देखील पिंगुळी पाझर तलाव पाणथळ क्षेत्रातील उल्लंघनाकडे दुर्लक्ष का करत आहेत मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील सार्वजनिक शासकीय पाझर तलावाला लागून नियमबाह्य रित्या गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू असून सदर प्रकल्पाच्या नियमबाह्य कामांमुळे तलावातील पाणी भविष्यात दूषित होणार असून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पिंगुळी गावाच्या पिण्याच्या…

Read More

You cannot copy content of this page