दुध व्यवसाय करणाऱ्या लहानमोठ्या शेतकऱ्यांमध्ये श्वेतक्रांती घडवण्याची ताकद..!

सांगेलीच्या गिरिजानाथ दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या सभासदांना विशाल परब यांनी भेट देत दिले प्रोत्साहन सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाची फार मोठी संधी आहे. दुर्दैवाने या क्षेत्रात आजवर भरीव काम झालेले नाही. छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या अडचणीत मदत करणार असल्याची भूमिका भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी घेतली आहे….

Read More

गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने भजनी साहित्य संदीप गावडे वाटप करणार

आज पासून मंडळांची नांव नोंदणी सुरू सावंतवाडी प्रतिनिधीभारतीय जनता पार्टी व संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात येणार आहे. याबाबत ची माहिती संदीप गावडे यांनी आज येथे दिली. श्री संदीप गावडे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली…

Read More

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबर रोजी मालवण दौरा…

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड.सुहास सावंत यांनी दिली माहिती सावंतवाडी प्रतिनिधीमालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवण येथे येणार आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत यांनी दिली. दरम्यान मालवण राजकोट किल्ल्यावर झालेला प्रकार हा राज्याला काळिमा फासणारा आहे असा आरोप करून शंभर फुटी…

Read More

सकल मराठा समाजाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटने बाबत आज संध्याकाळी महत्वाची बैठक

आज गुरुवारी ठिक ४ वाजता आर पी डी हायस्कूल मध्ये होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे सावंतवाडी –हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मालवण राजकोट येथे पुतळा कोसळून झालेली विटंबना ही बाब महाराष्ट्रासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या गुरुवारी संध्याकाळी ठीक चार वाजता आर पी डी हायस्कूल…

Read More

युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात..

आमदार वैभव नाईक यांची माहिती मालवण प्रतिनिधीमालवणी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर या घटनेच्या विरोधात राज्यभरातून शिवप्रेमी मधून संताप व्यक्त होत असताना शिवप्रेमी च्या वतीने उद्या मालवण मध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्गात येत असून…

Read More

स्वतःला हिंदू रक्षक म्हणणारे गायब आणि जिल्ह्यातील अनाजी पंतांचा जाहीर निषेध..

पालकमंत्री यांनी नैतिकता दाखवत स्वतःहून राजीनामा द्यावा केसरकरांनी माफी मागावी अन्यथा केसरकरांना शिवप्रेमी हिसका दाखवतील:योगेश धुरी,युवासेना तालुकाप्रमुख कुडाळ कुडाळ प्रतिनिधीस्वतःला हिंदु रक्षक मानणारे आता मात्र गायब आहेत, हेच जर दुसऱ्यांच्या बाबतीत घडले असते तर एवढ्यात जाळपोळ केली असती.जिल्ह्यातील काही शिवप्रेमी हे पक्षाच्या दबावाखाली आहेत ही बाब लांजनास्पद आहे.त्या शिवप्रेमींना महाराजांपेक्षा पक्ष मोठा वाटतोय अश्या अनाजीपंतांचा…

Read More

राजकोट संदर्भात एस.आय.टी नेमून चौकशी समिती गठीत करावी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे मागणी;ॲड:सुहास सावंत यांची माहिती मालवण प्रतिनिधीराजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. महाराष्ट्राला काळीमा लावणारी ही घटना आहे. सदर घटनेचा मराठा महासंघामार्फत निषेध करण्यात येत आहे. सदरची जागा अपवित्र झाल्यामुळे त्या ठिकाणी दुधाचा अभिषेक करावा. व जागा साफ करावी. स्वतंत्र एस. आय. टी नेमून चौकशी समिती गठीत करावी…

Read More

महाराज यांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी दुःखदायक घटना

माजी खा.निलेश राणे: दोषींवर कारवाई होणारच,महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला जाईल मालवण प्रतिनिधीकिल्ले राजकोट येथील छत्रपतीशिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी दुःखदायक घटना आहे. महाराज आम्हा सर्वांचे दैवत आहेत. त्यामुळे बोलायला शब्द नाहीत. यातील दोषींवर कारवाई होणारच. मात्र किल्ले राजकोट येथे लवकरच महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल. असे भाजपा नेते निलेश राणे…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांच्या दहिहंडीला अभिनेता सौरभ गोखले सावंतवाडीत..!

सावंतवाडी प्रतिनिधीमंत्री दिपक केसरकर पुरस्कृत युवासेना आयोजित सावंतवाडी येथील दहीहंडी उत्सवासाठी आज सायंकाळी ६ वा. अभिनेते सौरभ गोखले येत आहे. या दहीहंडी उत्सवाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या, आपण मोठ्या उत्साहात हा दहीहंडी उत्सव साजरा करूया. मी येतोच आहे. तुम्ही पण या आणि दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटुया अशा पद्धतीचे आवाहन अभिनेता सौरभ गोखले यांनी एका…

Read More

अतुल काळसेकर यांचे डोके ठिकाणावर आहे का ?की त्यांना अंध भक्तीचा भुसा भरला आहे?

राष्ट्रीय काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाठ यांची प्रतिक्रिया… कुडाळ प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडण्यामागे विरोधकांचे हात असल्यास सीबीआय,पोलीस यंत्रणा एलसीबी यांचा वापर करून तपास करावा.खरोखरच विरोधकातील कोणत्याही व्यक्तीने हे नीच कृत्य केले असल्यास त्याचा कडेलोट करावा.आमचा त्या कारवाईला पाठिंबा राहील.विरोधकांना संपवण्यासाठी ज्या प्रकारे सीबीआय,ईडी पोलीस यंत्रणा यांचा वापर केला.त्यापेक्षा दुपटीने हा तपास करण्यासाठी संबंधित यंत्रणांचा…

Read More

You cannot copy content of this page