देशात सुरू असलेल्या महिला बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना लक्षात घेता.मनसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
सिंधुदुर्ग प्रतिनिधीमहिला सुरक्षिततेबाबत काही सुचना आणि तक्रारी या निवेदनातून मांडल्या आहेत. निवेदनात अशा मागण्या केल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्हयातील हद्दीमध्ये महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही त्रुटी आणि तक्रारी निदर्शनास आणून देत आहे. १) महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री समिती गठीत करून महिन्यातून किमान १ वेळा बैठक आयोजित करणे अनिवार्य आहे. परंतू याची अंमलबजावणी होताना दिसत…
