पत्रकारांनी पत्रकारितेची गनिमा जपणे आवश्यक,त्यासाठी सत्य व तत्व यांच्याशी निष्ठा राखणे देखील गरजेचे:सिताराम गावडे

पत्रकारांची एकजूट ही फार महत्त्वाची,’एकत्र तर सर्वत्र’ या ब्रीदवाक्य प्रमाणे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना:जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील ‘व्हाईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून सावंतवाडीत पत्रकार दिन साजरा.. सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्गची लाल माती ही अनेक नररत्नांची खाण आहे. त्यातील एक मुकुटमणी म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. ‘दर्पण’ या प्रथम मराठी साप्ताहिकातून त्यांनी उठविलेला आवाज आज बुलंद करण्यासाठी सर्व…

Read More

भाजप धडाडीचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत कारिवडे येथे ‘दख्खनचा राजा जोतिबा’ दशावतारी नाटकाचा प्रयोग संपन्न.!

सावंतवाडी प्रतिनिधी कारिवडे गावातील श्री गोठणेश्वर कलाक्रीडा मंडळ आणि आपट्याचे गाव लिंगतवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने,गोठणेश्वर देवस्थान सुशोभीकरण पायाभरणी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित केलेल्या जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्यमंडळाच्या ‘दख्खनचा राजा जोतिबा माझा’ या ट्रिकसीन नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री गोठणेश्वर कलाक्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने…

Read More

रस्ते सुरक्षा म्हणजे जीवन सुरक्षा;पालकमंत्री नितेश राणे

EV वाहनांचा वापर करा, वाहतूक नियमांचे पालन अनिवार्य पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत बाईक रॅलीचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे मौल्यवान जीव सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असून, पर्यावरणपूरक धोरणाचा भाग म्हणून इलेक्ट्रिक (EV) वाहनांचा वापर वाढविण्यावर…

Read More

सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मंचाचा ओरोस येथे विराट मोर्चा

माजी आमदार वैभव नाईक,सतीश सावंत यांचा मोर्चात सहभाग १०० टक्के निकालाची परंपरा असलेल्या जिल्ह्यात शाळा वाचविण्यासाठी आंदोलन करावे लागते ही दुर्दैवाची बाब;वैभव नाईक सिंधुदुर्ग प्रतिनिधी महायुती सरकारने १५ मार्च २०२४ रोजी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित संच मान्यतेचा जाचक शासन निर्णय काढल्याने या नव्या शैक्षणिक धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद पडणार आहेत. या जाचक…

Read More

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.!

‘वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हीराप यांना तर मंगल नाईक-जोशी,अभय पंडीत, संतोष परब,भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै….

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले माजगावची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी माजगावचे जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशालजी परब यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि श्री चरणी श्रीफळ अर्पण केले माजगावची श्री देवी सातेरी ही ‘नवसाला पावणारी आई’ आणि ‘माहेरवाशिणींची पाठीराखी’ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात…

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांनी घेतले माजगावची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचे दर्शन

सावंतवाडी प्रतिनिधी माजगावचे जागृत देवस्थान आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशालजी परब यांनी मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि श्री चरणी श्रीफळ अर्पण केले माजगावची श्री देवी सातेरी ही ‘नवसाला पावणारी आई’ आणि ‘माहेरवाशिणींची पाठीराखी’ म्हणून संपूर्ण जिल्ह्यात…

Read More

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.! बांदा प्रतिनिधी खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय जमला असून काही मिनिटातच खासदार नारायण राणे यांचे आगमन सिंधुदुर्ग हद्दीत होणार आहे. सुमारे दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरात गाड्यांची रांग उभी…

Read More

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते वेर्ले राणेवाडी रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन.!

‘घर तेथे रस्ता’ हा महत्त्वकांशी संकल्पना विशाल परबांनी घेतली हाती सावंतवाडी प्रतिनिधी गावच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुलभ असणे आवश्यक आहे, हे ओळखून वेर्ले गावात ‘घर तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे. या संकल्पांतर्गत राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे शानदार उद्घाटन भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले….

Read More

शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे

कुडाळ महाविद्यालयात रिसर्च सेंटर होण्यासाठी प्रयत्न करणार:आ. निलेश राणे डॉ.स्मिता सुरवसे लिखित ‘ज्ञानज्योती १२ विज्ञान विरांगणा’ पुस्तकाचे प्रकाशन कुडाळ (प्रतिनिधी) शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच कुडाळ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता सुरवसे यांनी मागणी केलेले रिसर्च…

Read More

You cannot copy content of this page