माणगाव-नांनेली भागातील गुणवंत शिष्यवृत्तीधारकांचा घरी जाऊन विशेष सत्कार..!

माणगाव (प्रतिनिधी): “आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याच्या उज्ज्वल समाजाची ताकद!” या भावनेतून माणगाव–नांनेली भागातील शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. शिवसेना-युवासेना आणि पंचायत समिती सदस्य श्री. योगेश धुरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा सत्कार सोहळा पार पडला. यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन सूर्यकांत धुरी याने संपूर्ण जिल्ह्यात ८…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

वेंगुर्ला प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शनिवार, १३ जून रोजी वेंगुर्ला येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. वेंगुर्ला तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी डॉ. वसुधा मोरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक…

Read More

You cannot copy content of this page