जिल्ह्यातील ठेकेदार वर्तुळात मोठी खळबळ..!
“अखेर” पाच ठेकेदारांवर गुन्हे दाखल,बिलांवर बोगस सही प्रकरणात ओरोस (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून देयके पारित करण्याचा धक्कादायक प्रकार दैनिक सकाळने उघडकीस आणला होता. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावंत यांच्या नावाने तब्बल १३ देयकांवर बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत आढळून आले असून याप्रकरणी अखेर मंगळवारी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात…
